Take a fresh look at your lifestyle.

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये ‘टेक्निकल’ पदांची भरती

0

पदाचे नाव व पद संख्या 

1 ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) 25

2 फायरमन (RM) 02

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1: प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI/NAC (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

वयाची अट- 01 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹200/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 जानेवारी 2022

परीक्षा (ऑनलाईन)- फेब्रुवारी/मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- spphyderabad.spmcil.com