Take a fresh look at your lifestyle.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ

0

पदाचे नाव व पद संख्या

1 इकोनॉमिस्ट V 01

2 इनकम टॅक्स ऑफिसर V 01

3 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) V 01

4 डाटा सायंटिस्ट IV 01

5 क्रेडिट ऑफिसर III 10

6 डाटा इंजिनिअर III 11

7 IT सिक्योरिटी एनालिस्ट III 01

8 IT SOC एनालिस्ट III 02

9 रिस्क मॅनेजर III 05

10 टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 05 16

11 फायनांशियल एनालिस्ट II 20

12 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) II 15 69

13 लॉ ऑफिसर II 20 26

14 रिस्क मॅनेजर II 10 18

15 सिक्योरिटी II 03

16 सिक्योरिटी I 09

17 new menuक्रेडिट ऑफिसर II 14

18 new menuइकोनॉमिस्ट II 02

शैक्षणिक पात्रता- 

पद क्र.1: (i) PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी) (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) CA (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 10-12 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 08-10 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) MBA (फायनान्स/बँकिंग)/ PG डिप्लोमा (फायनान्स/बँकिंग)/स्टॅटिस्टिक्समधील (सांख्यिकी) पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.11: CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.13: (i) LLB पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.14: (i) MBA/सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह बॅंकिंग & फायनान्स PG डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.15: (i) पदवीधर (ii) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.

पद क्र.16: (i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.

पद क्र.17: 60% गुणांसह पदवीधर+MBA/PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.

पद क्र.18: (i) किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- 30 सप्टेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 30 ते 45 वर्षे

पद क्र.2: 35 ते 45 वर्षे

पद क्र.3: 35 ते 50 वर्षे

पद क्र.4: 28 ते 35 वर्षे

पद क्र.5: 26 ते 34 वर्षे

पद क्र.6: 26 ते 35 वर्षे

पद क्र.7 & 8: 26 ते 40 वर्षे

पद क्र.8: 26 ते 40 वर्षे

पद क्र.9, 11 ते 14: 20 ते 35 वर्षे

पद क्र.10: 26 ते 34 वर्षे

पद क्र.15 & 16: 26 ते 45 वर्षे

पद क्र.17 & 18: 20 ते 35 वर्षे

फी- General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 डिसेंबर 2021

परीक्षा (ऑनलाईन)- 22 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- centralbankofindia.co.in