ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर
पदसंख्या- ७९ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था, सेक्टर-8, द्वारका, नवी दिल्ली-110077
अर्ज करण्याची मुदत- 21 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- www.icmr.gov.in