Take a fresh look at your lifestyle.

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांसाठी बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु…

0

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई (MSBTE) शी संलग्न असलेल्या “डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी” (B.O) पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सेमिस्टरला प्रवेशासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभ्यासक्रमाचे नाव:- डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी

कालावधी:- 18 महिने (3 सेमिस्टर)

प्रवेश क्षमता:- 20

पात्रता:- इयत्ता 10 वी (एस.एस.सी.) किंवा समकक्ष पात्रता परीक्षा उत्तीर्ण.

अर्ज करण्याची मुदत:- दि. 07/07/2023

E-mail:- directorbrtc@mahaforest.gov.in

कार्यालयाचा पत्ता:- संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली (स्थित-चंद्रपूर)

बंगला नं.28, सिव्हील लाईन, आकाशवाणीजवळ, चंद्रपूर-442401, दूरध्वनी क्र. 9552729996, 9158508275, 9422733747

सूचना:- प्रवेश प्रक्रियासंबंधित संपूर्ण तपशील, अर्जाचा नमुना व इतर आवश्यक सूचना तसेच अधिकच्या माहितीसाठी या कार्यालयाच्या www.brtc.org.in संकेतस्थळास भेट द्यावी किंवा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.