Take a fresh look at your lifestyle.

भरती करणाऱ्या मुलांसाठी विनामूल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण….

0

ग्रुप तर खूपच आहेत मित्रांनो, कोणी पैसे घेऊन शिकवतात कोणी फ्री मध्ये शिकवतात. मागील भरतीतील उज्वल यशानंतर आता पुन्हा एकदा आपल्यासाठी 1 जुलै 2023 पासून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण नवीन बॅच चालू होत आहे जळगाव जिल्हा अथेलॅटिक असोसिएशन संलग्नित A.P. स्पोर्ट्स क्लब जळगाव यांचे माध्यमातून पोलीस भरती करणाऱ्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी आम्ही नवीन बॅच लवकरच चालू करत आहोत.

योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट सराव तसेच पोलीस भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रमसाठी तज्ञांचे मार्गदर्शन आणि सराव पेपर.

तर मग चला जॉईन करा A. P. स्पोर्ट्स क्लब ज्यांना खरच पोलीस भरती करून आपलं भवितव्य घडवायचे आहे त्यानेच ग्रुप जॉईन करावा टाईमपास करणाऱ्यांनी दूरच राहावे त्या त्यामुळे लिमिटेड जागा ठेवण्यात आल्या आहेत.

प्रशिक्षक:- अनिल पठाडे सर

राष्ट्रीय स्तरावरील मेडलिस्ट तसेच अथलेटिक्स मध्ये 27 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव तथा जळगाव जिल्हा अथेलॅटिक असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक

मो. नं. -99237 69087