नोकरी विषयी अखेर प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 By Chetan Patil On Jun 23, 2023 0 Share पदाचे नाव- तलाठी (गट-क) पदसंख्या- 4644 जागा शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत- 17 जुलै 2023 अधिकृत वेबसाईट- mahabhumi.gov.in 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail