Take a fresh look at your lifestyle.

पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3624 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पदसंख्या- 3624 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

नोकरी ठिकाण- पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 26 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- wr.indianrailways.gov.in