भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स एप्रिल 2024
कोर्सचे नाव- 62nd SCC (T) (पुरुष) & 33rd SCCW (T) (महिला) कोर्स एप्रिल 2024.

पदसंख्या- 196 जागा
शैक्षणिक पात्रता- SSC (T)-61 & SSCW (T)-32: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
SSC (W) (Tech): B.E/B.Tech
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 19 जुलै 2023
अधिकृत वेबसाइट- www.indianarmy.nic.in