एकात्मिक बाल विकास अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांची अमरावती येथे भरती
पदाचे नाव- अंगणवाडी मदतनीस

पदसंख्या- १५४ पदे
शैक्षणिक पात्रता- 12 वी पास
नोकरी ठिकाण- अमरावती
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 4 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- https://amravati.gov.in/