भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे भरती
पदाचे नाव- लिपिक आणि टायपिस्ट, कंत्राटी आधारावर प्राध्यापक, कराराच्या आधारावर सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, व्यवस्थापक
पदसंख्या- 57 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- धुळे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- डीन कार्यालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेसिडेन्सी पार्क हॉटेल समोर, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, सुरत साक्री बायपास, चाकरबर्डी परिसर, धुळे, जिल्हा- धुळे, महाराष्ट्र-424002.
निवड पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीची दिनांक- 27 जून ते 15 जुलै 2023 (पदानुसार)
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 15 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- dhule.gov.in