इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 300 जागांसाठी भरती
पदाचे नाव- टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)
शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST: 50% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट- 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 डिसेंबर 2021 (04:00 PM)
अधिकृत वेबसाईट- www.ecil.co.in