भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव- डिप्लोमा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रॉनिक्स/E&TC/कॉम्प्युटर/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा. (01 एप्रिल 2020 नंतर)
वयाची अट- 29 डिसेंबर 2021 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी- फी नाही.
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट- www.bsnl.co.in