रेस्टोरंटसाठी कारागीर तसेच रिसेप्शन साठी मुले व मुली पाहिजे
जळगांव शहरातील ख्वाजा मिया चौक प.न. लुंकड कन्या शाळेसमोर नेचर कॅफे या रेस्टोरंटसाठी चायनीज फूड, कॉन्टिनेंटल, साऊथ इंडियन कारागीर पाहिजे. तसेच चहा व नाष्टा बनविणारे कुक पाहिजे व रिसेप्शन साठी मुले व मुली पाहिजे.
अधीक माहितीसाठी -8657564848