Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती

0

विभाग व पद संख्या

1 पुणे प्रदेश 163

2 कोकण प्रदेश, मुंबई 244

3 नाशिक प्रदेश 102

4 औरंगाबाद प्रदेश 207

5 अमरावती प्रदेश 108

6 नागपूर प्रदेश 189

शैक्षणिक पात्रता- (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

वयाची अट- 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]

फी- अमागास प्रवर्ग: ₹300/- [मागास प्रवर्ग: ₹150/-, माझी सैनिक: फी नाही]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)

परीक्षा- 23 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- mahabhumi.gov.in