Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 210 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता- वैद्यकीय पदवीधर

नोकरी ठिकाण- नागपूर

फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता दालनात

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 डिसेंबर 2021 (04:00 PM)

मुलाखत- 15 डिसेंबर 2021 (12:00 PM)

अधिकृत वेबसाईट- gmcnagpur.org