Take a fresh look at your lifestyle.

भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1226 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव

वयाची अट- 01 डिसेंबर 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 डिसेंबर 2021

परीक्षा (ऑनलाईन)- जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in