Take a fresh look at your lifestyle.

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात भरती

0

पदाचे नाव:- सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह या पदांसाठी ही भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता:- सेल्स एक्झिक्युटिव्ह – M.B.A., PGDBM, BBA, DBM, अनुभव: डेअरी मार्केटिंगमध्ये 10 वर्षे.

सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह – कोणताही पदवीधर,

अनुभव- डेअरी मार्केटिंगमध्ये ५ वर्षे.

वयाची अट- 35 वर्ष

नोकरी ठिकाण- अकोला आणि बुलढाणा जिल्हा / भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका/ जामनेर, बोदवड, सोयगाव तालुका.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मे 2023.

आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता- hr@vikas.coop

आवेदन पाठवण्याचा पत्ता- जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (एमएस) 425001