Take a fresh look at your lifestyle.

रयत शिक्षण संस्थेतंर्गत “बंपर” भरती; 1189 रिक्त पदे भरली जाणार

0

रयत शिक्षण संस्था सातारा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रंथपाल, शिक्षण संचालक, सहायक प्राध्यापक पदाच्या 1189 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.

शेवटची तारीख- 10 डिसेंबर 2021 

रिक्त पदे- 1189 पदे

पदाचे नाव

ग्रंथपाल- 04

शिक्षण संचालक- 01

सहायक प्राध्यापक- 1184

नोकरी ठिकाण- सातारा

अधिकृत वेबसाईट- www.rayatshikshan.edu