पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पद भरती
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदाची 10 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.
शेवटची तारीख- 22 डिसेंबर 2021
पदाचे नाव- विशेष सहायक सरकारी अभियोक्ता
एकूण पदे- 10 पदे
नोकरी ठिकाण- पालघर
आधिकारिक वेबसाईट- https://palghar.gov.in/
अर्ज करण्याचा पत्ता- जिलाधिकारी कार्यालय, जिल्हा मुख्य कार्यालय, पालघर-बोईसर रस्ता, कोळगाव, पालघर 401404.