संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 कनिष्ठ हिंदी अनुवादक 07
2 उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II 89
3 हिंदी टंकलेखक 01
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र/02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षण / ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा/प्रमाणपत्र.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि
वयाची अट- 15 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.4: 18 ते 27 वर्षे
पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण- पुणे
फी- General/OBC: ₹200/- [SC/ST/EWS/महिला- फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Principal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)-411040
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 15 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.dgde.gov.in