नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 173 जागांसाठी भरती
एकूण 173 जागा
पदाचे नाव पद संख्या
अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) 150
अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) 23
शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
वयाची अट- 01 एप्रिल 2022 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- कारवार & गोवा
फी- कुठल्याही प्रकारची फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– 19 डिसेंबर 2021
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- 19 डिसेंबर 2021
परीक्षा/मुलाखत- जानेवारी/फेब्रुवारी 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308
अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in