Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदा 376 पदांची बंपर भरती

0

एकूण 376 जागा

पदाचे नाव व पद संख्या 

1 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 326

2 वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 50

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.

वयाची अट- 01 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 24 ते 35 वर्षे

पद क्र.2: 23 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in