औरंगाबाद महावितरण विभागात प्रशिक्षणार्थी पदांची 74 जागांसाठी भरती
एकूण- 74 जागा
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी
ट्रेड पद संख्या
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 74
वायरमन (तारतंत्री)
शैक्षणिक पात्रता- ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
फी- फी नाही.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण- अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद
ऑनलाईन अर्ज व कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख- 06 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in