Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, लेखाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी

पदसंख्या- १६ पदे

शैक्षणिक पात्रता- संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी, संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी

नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन, ऑनलाइन किंवा ई-मेल

अर्ज करण्याचा पत्ता- कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, गृह मंत्रालय, भूखंड क्रमांक-15, ब्लॉक-बी, सेक्टर 29, दिल्ली

अधिकृत वेबसाईट- nidm.gov.in