क्रेन चालकांना मिळणार आता सरकारी नोकरी; लवकर करा अर्ज
पदाचे नाव- क्रेन ऑपरेटर

पदसंख्या- ०३ पदे
शैक्षणिक पात्रता- नॅशनल कौन्सिल ऑफ ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड, श्रम मंत्रालय, भारत सरकार (NCTVT) द्वारे जारी केलेले फिटर/मरीन फिटर किंवा डिझेल/मोटर मेकॅनिक किंवा मशिनिस्ट किंवा वेल्डरच्या व्यापारातील मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र. किंवा राज्य सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (ITI)
नोकरी ठिकाण- मुंबई
निवड पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- शिपिंग हाऊस द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 245, मॅडम कामा रोड मुंबई-400021
मुलाखतीची दिनांक- 5 मे 2023
अधिकृत वेबसाईट- www.shipindia.com
