भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात भरती
पदाचे नाव- असिस्टंट मॅनेजर

पदसंख्या- ४५ पदे
शैक्षणिक पात्रता- किमान ६०% गुणांसह पदवीधर
नोकरी ठिकाण- हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://irdai.gov.in/
