पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी, मानधनही मिळणार….
MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023
जाहिरात क्र. मपविम / बिडे / FELLOWSHIP/2023
संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्राच्या सॉफ्ट कॉपी, पासपोर्ट फोटो सॉफ्ट कॉपी ईमेलद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
MTDC FELLOWSHIP PROGRAMME 2023 अर्ज महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाऊस, १ ला मजला, एस. टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२० यांना करावे.
अर्ज खालील ईमेलद्वारे १५ मे २०२३ पूर्वी पाठविण्यात यावे.
Email Address : gm@maharashtratourism.gov.in dgm@maha- rashtratourism.gov.in
