Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 87 जागांसाठी भरती

0

एकूण 87 जागा

पदाचे नाव- औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता- (i) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजीमध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशनसह पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- 01 मार्च 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

फी- खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 डिसेंबर 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट- https://mpsc.gov.in/