सातारा जिल्हा परिषदेत 95 जागांसाठी भरती
जिल्हा परिषद सातारा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे योग प्रशिक्षक पदाच्या 95 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.
पदाचे नाव- योग प्रशिक्षक
1 Yoga Instructor- 95
शैक्षणिक पात्रता- Degree or Diploma
अँप्लिकेशन फी- 300/-
अधिकृत वेबसाईट- www.zpsatara.gov.in
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
शेवटची तारीख- 6th December 2021