नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 86 जागांसाठी भरती
एकूण 86 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 ग्रुप जनरल मॅनेजर 03
2 जनरल मॅनेजर 12
3 डेप्युटी जनरल मॅनेजर 01
4 असिस्टंट जनरल मॅनेजर 07
5 सिनियर मॅनेजर 07
6 मॅनेजर 05
7 डेप्युटी मॅनेजर 51
8 असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) अनुभव
वयाची अट- 07 डिसेंबर 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 54 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 54 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 48 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 41 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 48 वर्षांपर्यंत
पद क्र.7: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.8: 32 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: भुवनेश्वर
फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 डिसेंबर 2021 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट- https://nalcoindia.com/