अखिल भारतीय आयुर्विज्ञान AIIMS संस्थेत 254 जागांसाठी भरती
एकूण- 254 जागा
पदाचे नाव व पद संख्या
असिस्टंट प्रोफेसर 252
मेडिकल सुपरिंटेंडेंट 01
असोसिएट प्रोफेसर 01
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1: (i) MS/MD/Ph.D/M.Ch/ MBBS. किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/MS किंवा हॉस्पिटल एडमिन पदव्युत्तर पदवी (ii) 14 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) नर्सिंग पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट- 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- नवी दिल्ली
फी- General/OBC: ₹1500/- [SC/ST/EWS: ₹1200/-, PWD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 डिसेंबर 2021 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- 31 डिसेंबर 2021
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- The Senior Administrative Officer (Faculty Cell) Administrative Block, 1st Floor All India Institute of Medical Sciences Ansari Nagar, New Delhi – 110029 on