Take a fresh look at your lifestyle.

विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 275 जागांसाठी भरती

0

एकूण जागा -275

पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेड व पद संख्या 

1 इलेक्ट्रिशियन 22

2 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 36

3 फिटर 35

4 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 15

5 मशीनिस्ट 12

6 पेंटर (जनरल) 10

7 R & AC मेकॅनिक 19

8 वेल्डर (G &E) 16

9 कारपेंटर 27

10 फाउंड्री मन 07

11 मेकॅनिक (डीझेल) 20

12 शीट मेटल वर्कर 34

13 पाईप फिटर 22

शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट-

General: जन्म 01 एप्रिल 2001 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

SC/ST: जन्म 01 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

नोकरी ठिकाण- विशाखापट्टणम

फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 डिसेंबर 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2021

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh