MPSC वैद्यकीय विमा सेवा अंतर्गत मेडिकल ऑफिसर पदाची भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या- 146 पदे
शैक्षणिक पात्रता- M.B.B.S. पदवी आणि वैद्यकीय पदव्युत्तर पदवी जसे की डॉक्टर ऑफ मेडिसिन किंवा मास्टर ऑफ सर्जरी त्याच्या समकक्ष
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 2 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.mpsc.gov.in
