Take a fresh look at your lifestyle.

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- पदवीधर शिकाऊ (पदवीधर अभियंता), पदवीधर शिकाऊ (सामान्य प्रवाह), तंत्रज्ञ शिकाऊ (डिप्लोमा धारक)

पदसंख्या- 76 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- बी.ई. (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल)

नोकरी ठिकाण- चंद्रपूर,

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- आयुध निर्माणी चांदा, चंद्रपूर

अर्ज करण्याची मुदत- 30 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://ddpdoo.gov.in