शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- कार्यकारी अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य व विद्युत), सहायक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजक, अर्थतज्ज्ञ, सहायक कायदेशीर अधिकारी

पदसंख्या- ३७ पदे
शैक्षणिक पात्रता- स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 11 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://cidco.maharashtra.gov.in
