Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण कॉलेज मध्ये शिक्षक पदाची थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- शिक्षक

पदसंख्या- २६ पदे

शैक्षणिक पात्रता- B.Ed

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

निवड पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज, ए-वॉर्ड, धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर- 416012

मुलाखतीची तारीख- 18 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.unishivaji.ac.in