Take a fresh look at your lifestyle.

वर्धा केंद्रीय विद्यालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी….

0

या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवाराच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी अर्जासह उपस्थित राहावे लागणार आहेत. हा अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

केंद्रीय विद्यालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रॅज्युएट टीचर, प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, समुपदेशक, परिचारिका, योग शिक्षक, संगीत शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, विशेष शिक्षक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.