महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- वरिष्ठ व्यवस्थापक इस्टेट, साइट पर्यवेक्षक, इलेक्ट्रिक अभियंता, बेकरी व्यवस्थापक, वसतिगृह इन्चार्ज, मॅट्रॉन, असिस्टंट सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, कनिष्ठ लेखापाल, वायरमन

पदसंख्या- 9 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- इमेल द्वारे
ई-मेल- administrator@maharshikarve.org
अर्ज करण्याची मुदत- 19 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट https://maharshikarve.ac.in/
