Take a fresh look at your lifestyle.

कोचीन शिपयार्ड मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल), शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल)

पदसंख्या- 76 रिक्त पदे

नोकरी ठिकाण- कोचीन

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 19 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- www.cochinshipyard.in