Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रशिक्षण घेऊन नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त स्वप्न साकार महिला सक्षमीकरण केंद्र आणि हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. मुलं मुली व महिलांसाठी प्रशिक्षण घेऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

विशेष सूट

1.संपूर्ण एप्रिल व मे महिना या संधीचा लाभ घेता येणार

2. कमवा व शिका योजना

3. प्रशिक्षणानंतर लगेच जॉब

4. फी मध्ये विशेष सूट

5. भुसावळ, पाचोरा, मुक्ताईनगर, यावल तालुक्यातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी. प्रशिक्षण आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध

6. प्रशिक्षणा दरम्यान मानधन

7. भारत सरकार मान्यता प्राप्त सर्टिफिकेट

8. प्रॅक्टिकल.. थेयरी 

9. हॉस्टेल फ्री

10. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 30/ 5 /2023

11. मेडिकल क्षेत्रातील टेक्निशियन कोर्सेस उपलब्ध.

12. शैक्षणिक क्षेत्रातील डिप्लोमा इन अंगणवाडी सुपरवायझर व डिप्लोमा इन मॉन्टेसरी चाइल्ड एज्युकेशन हे कोर्सेस उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क:- एफ –७, गोलाणी मार्केट, दुसरा मजला, जळगांव.

ऑफीस : 9623722802

मोबाईल: 9112047936, 9673000080