Take a fresh look at your lifestyle.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन(ISRO) मध्ये विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर, फायरमन

पदसंख्या- ६२ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 24 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- www.iprc.gov.in/iprc