Take a fresh look at your lifestyle.

राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई भरती 2021

0

मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प व्यवस्थापक -संनियंत्रण , कार्यकारी अभियंता, उप व्यवस्थापक, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उपअभियंता, शाखा अभियंता, लेखा अधिकारी, सहाय्यक पदाच्या 16 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.

पदाचे नाव

1 Project Manager – Monitoring

01 पद

2 Executive Enginee

01 पद

3 Deputy Manager

03 पद

4 Branch Engineer 04 पद

5 Accounts Officer

01 पद

6 Sanitation & Health Consultant

01 पद

7 Assistant

04 पद

8 Deputy Engineer

01 पद

नोकरी ठिकाण- मुंबई

अधिकृत वेबसाईट : https://wsso.in/

अर्ज करण्याचा पत्ता: मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन, बेलापूर नवी मुंबई –400614

शेवटची तारीख- 3rd December 2021

https://wsso.in/recruit_nov_2021