Take a fresh look at your lifestyle.

पुणे मेट्रो भरती 2021

0

महा मेट्रो रेल्वे अंतर्गत पुणे मेट्रो रेल ,पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे दिग्दर्शक पदांच्या 01 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 डिसेंबर2021 तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.

रिक्त पदे- 01 पद

Director (Finance) 

शैक्षणिक पात्रता

Graduate and member of the Institute of Chartered Accounts of India/

अधिकृत वेबसाईट- www.mahametro.org

अर्ज पाठविण्याचा पत्ता- “Maharashtra Metro Rail Corporation Limited”, First Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregoan Park, Pune-411 001.

शेवटची तारीख- 18th Dec 2021

https://www.mahametro.org/