2022 नवोदय प्रवेश परीक्षेचे अर्ज भरणे सुरु
नवोदय प्रवेश परीक्षेचे अर्ज भरणे चालू आहे आपणास सर्वांना विनंती आहे की आपल्या शाळेत, गावात, वस्तीत, मित्रमंडळीत जर कोणीही विद्यार्थी पाचव्या वर्गात शिकत असेल त्यांच्या नवोदय विद्यालयात सहावीच्या ऍडमिशन करिता अर्ज भरणे सुरू झाले आहे. ही बातमी आवर्जून कळवावी.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30/ 11/ 2021
प्रवेश अर्ज ऑनलाइन भरू शकतात
अर्ज भरण्याची लिंक
www.cbseitms.nic.in
www.navodaya.gov.in