दादरा आणि नगर हवेली भरती 2021
शिक्षण संचालनालय, दादरा व नगर हवेली प्रशासन व दमण अँड दीव (यू.टी.) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अर्धवेळ प्रशिक्षक” पदांच्या 106 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2021 पर्यत अर्ज सादर करावे.
रिक्त पदे- 106 पदे
1 Part Time Instructor – Art Education 51 पद
2 Part Time Instructor- Work Education 55 पद
शैक्षणिक पात्रता
Part Time Instructor – Art Education
Senior Secondary (class XII pass)
Part Time Instructor- Work Education
Senior Secondary (class XII pass)
अधिकृत वेबसाईट- www.daman.nic.in
अर्ज करण्याचा पत्ता- शिक्षण विभागाचे कार्यालय, दुसरा मजला, सचिवालय, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली
शेवटची तारीख- 17th December 2021
https://www.daman.nic.in/