नागपूर फ्लाइंग क्लब येथे विविध पदांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- मुख्य ग्राउंड इन्स्ट्रक्टर, रेडिओ अभियंता, तांत्रिक अधिकारी आणि तंत्रज्ञ

पदसंख्या- ०७ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001
अर्ज करण्याची मुदत- 17 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- https://nagpurflyingclub.org
