Take a fresh look at your lifestyle.

पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत दाखल करता येणार

0

राज्यात सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंच रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत दाखल करता येतील.