नोकरी विषयी SSC मार्फत CRPF GD कॉन्स्टेबल 2023 भरती प्रक्रिया लवकरच सुरू; जवळपास इतक्या जागांसाठी होणार भरती By Chetan Patil On Apr 6, 2023 0 Share CRPF GD CONSTABLE 2023 भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल. 2023 च्या जागांची संख्या जवळपास 1,30,000 असेल. (125262 पुरुष,4667 महिला) भरती SSC मार्फत होईल. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail