Take a fresh look at your lifestyle.

महाज्योती मार्फत MPSC परीक्षेच्या मोफत ऑनलाईन ऑफलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा
परीक्षेकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या
जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
2023-24 या वर्षामध्ये MPSC परीक्षेच्या
पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

■ प्रशिक्षणासाठी एकुण मंजूर विद्यार्थी संख्या 1500
प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने.
■ विद्यावेतन 10,000/- प्रतिमाह (75% उपस्थिती
असल्यास)
■आकस्मिक निधी 12,000/- (एकवेळ)

अधिक माहितीसाठी संपर्क:- अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र 0712- 2870120/21 ई-मेल आयडी
mahajyotimpsc21@gmail.com

अधिकृत वेबसाईट https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023/