केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगाभरती
पदाचे नाव- कॉन्स्टेबल (तांत्रिक/ट्रेडमन)

पदसंख्या- ९२१२ पदे
शैक्षणिक पात्रता- 10+2 परीक्षेत किमान उत्तीर्ण किंवा 10वी पास
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 30 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- https://crpf.gov.in/
